Published August 01, 2024
By Dipali Naphade
चेहरा तुम्हाला नेहमीच फ्रेश हवा असेल तर कोरफड जेलचा वापर करा
कोरफड जेलमध्ये मॉईस्चराईज्ड गुण असून चेहरा डागविरहीत राहतो
.
चेहऱ्यावरील जळजळ आणि रॅश कमी करण्यासाठी कोरफड जेल उत्तम आहे
आंघोळीनंतर ताजी कोरफड जेल चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने काही मिनिट्स मसाज करा
त्वचेवर कोरफड जेल लावल्याने त्वचा थंड राहाते आणि सूर्यकिरणांपासून बचाव होतो
डाग आणि टॅनिंग त्वचेवरून काढण्यासाठी कोरफड जेलचा फायदा होतो
कोणताही पदार्थ वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा