www.navarashtra.com

Published Feb 16,  2025

By  Shilpa Apte

आठवडाभर केसांना एलोवेरा जेल लावल्याने महिन्याभरात फरक

Pic Credit -  iStock

स्किनसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरते एलोवेरा जेल

एलोवेरा

आठवडाभर एलोवेरा जेल केसांना लावा, त्यामुळे अनेक फायदे मिळतील

आठवड्यातून 1

आठवडाभर केसांना एलोवेरा जेल लावल्याने केस सॉफ्ट होतात

सॉफ्ट केस

केसांच्या वाढीसाठी, घनदाट केसांसाठी 1 आठवडाभर केसांना एलोवेरा जेल लावावे

केसांची वाढ

हेअरफॉलची समस्या असल्यास, एलोवेरा जेल केसांना लावा, समस्या कमी होऊ शकते

हेअरफॉल

केस ड्राय होत असल्यास आठवडाभर एलोवेरा जेल लावावे

ड्राय हेअर

स्काल्प मॉइश्चराइज होण्यासाठी एलोवेरा जेल केसांना लावावे

स्काल्प मॉइश्चराइज

जास्त चहा प्यायल्याने या समस्यांना तोंड द्यावे लागेल