www.navarashtra.com

Published August 24, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

त्वचेवर कोरफड जेल आणि मधाचे फायदे

कोरफड आणि मध त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करतात. तसंच त्वचेची आतून स्वच्छता करतात

डेड स्किन

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी कोरफड आणि मधातील घटक मदत करतात, ज्यामुळे त्वचा रिलॅक्स होते

चमक

.

मुरूमं आणि ब्लॅकहेड्स हटविण्यासाठी कोरफड जेल - मधाचे मिश्रण उपयुक्त ठरते. त्वचेवरील अधिक तेल संतुलित करते

मुरूमं

कोरफड आणि मधामध्ये अँटी-एजिंग गुण असल्याने सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि रोमछिद्रे कमी करण्यास मदत मिळते

एजिंग

मेलेनिनचे प्रमाण नियंत्रणात आणण्याचे काम कोरफड जेल करते. तर मध त्वचेला पोषण आणि मऊपणा देते

पिगमेंटेशन

तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर कोरफड जेलसह मध हे उत्तम मिश्रण आहे

कोरडेपणा

एका बाऊलमध्ये 2 चमचे कोरफड जेल 1 चमचा मध मिक्स करा, त्यात चिमूटभर हळद घाला. चेहऱ्याला लावा आणि 20 मिनिट्स ठेऊन थंड पाण्याने चेहरा धुवा

कसे लावायचे?

कोणताही पदार्थ लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा

टीप

7 हायड्रेटिंग फळं, चमकवतील त्वचा