आवळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसाच केसांसाठीही उपयुक्त
Picture Credit: Pinterest
आवळ्यामध्ये व्हिटामिन ए, बी1 आणि ई हे पोषक घटक आढळतात
आवळा केसांना लावल्यास केस मजबूत होतात
व्हिटामिन सी स्काल्पला पोषण देतो, केसांमधील कोंडा कमी होतो
आवळ्यामुळे केसांची वाढ होते, नवीन हेअर ग्रोसाठीही आवळा उत्तम
आवळा केसांना लावल्याने केस शायनी होतात, लांबसडक होतात
केस पांढरे होत असल्यास आवळ्याचा उपयोग करावा