तापामध्ये प्या धण्याचा काढा

Health

19 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

आयुर्वेदानुसार कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे धण्याचा काढा प्यायला जातो

आयुर्वेद

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन सी, फाइटो-केमिकल्स यामुळे इम्युनिटी वाढते

धणे

धण्याच्या काढ्यामुळे घाम लवकर येतो, पचन नीट होण्यास मदत करते

कसे करते काम

व्हायरलमध्ये अशक्तपणा खूप येतो, या काढ्यामुळे एनर्जी मिळते, थकवा दूर होतो

व्हायरल फीवर

धण्यामधील पोषक घटक व्हाइट ब्लड सेल्स एक्टिव करतात, रोगाशी लढण्यास मदत

इम्युनिटी

2 कप पाण्यात 1 चमचा धणे उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून प्या, 

कसे करावे?

खूप ताप असल्यास दिवसातून 2 वेळा हे पाणी पिणं फायदेशीर, डॉक्टरांचा आशीर्वाद घ्या

कधी, किती प्यावे?