नाभी हे शरीराचे केंद्र/ त्यामुळे नाभीवर तेल, हिंग लावल्यास शरीरावर परिणाम दिसतात
Picture Credit: Unsplash
हिंगाचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घ्या
एकसारखा गॅस होत असेल तर हिंग पोटावर लावावे
ब्लोटिंगची समस्या होत असल्यासही हिंगाने आराम मिळतो
लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास किंवा गॅस होत असल्यास हिंगाचं पाणी द्यावं
पचन सुधारते हिंग नाभीला लावल्याने, पचनाची समस्या दूर होते
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात.
चिमूटभर हिंगामध्ये थोडसं पाणी मिक्स करा आणि नाभीवर लावा