ड्राय स्किनसाठी हे 3 ड्रायफ्रूट्स खा

Life style

08 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

पाण्याच्या कमतरतेमुळे स्किन ड्राय होण्याची समस्या उद्भवू शकते

ड्राय स्किन

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन ई, हेल्दी फॅट्समुळे स्किन मॉइश्चराइज होते, मुलायम होण्यास मदत होते

बदाम

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड असते, चेहऱ्याचा ओलावा कायम ठेवण्यास मदत

अक्रोड 

किशमिशमध्ये साखर आणि पाणी असते त्यामुळे स्किन हायड्रेट राहते

किशमिश

या 3 ड्रायफ्रूटशिवाय भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, त्यामुळे स्किन मुलायम होते

उपाय

हे 3 ड्रायफ्रूट्स उष्ण आहेत प्रकृतीने त्यामुळे योग्य प्रमाणात खावे

प्रमाण

या ड्रायफ्रूट्सपैकी कोणत्याही ड्रायफ्रूटची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

डॉक्टरांचा सल्ला