Published Sept 10, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
डोळ्याखाली नारळ तेल लावण्याने काय फायदे मिळतात?
नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट्स, फॅटी अॅसिड, अँटीइन्फ्लेटरी, विटामिन ई सारखे पोषक तत्व असतात
चेहऱ्यावरील सौंदर्य वाढविण्यसाठी नारळाच्या तेलाचा वर्षानुवर्षे उपयोग केला जातो
डोळ्यांखाली नारळाचे तेल लावल्याने अनेक फायदे मिळतात याबाबत जाणून घेऊया
.
डोळ्याखाली नारळाचे तेल लावल्याने फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते
.
तेलातील अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी मदत मिळते
नारळाचे तेल नियमित डोळ्यांखाली लावल्याने रक्तप्रवाह अधिक चांगला होण्यास फायदा मिळतो
जमा झालेली काळी वर्तुळं हळूहळू गायब करण्यास नारळाच्या तेलाचा वापर होतो
डोळे आणि आसपास होणारी जळजळ कमी होण्यास नारळाच्या तेलाने मदत मिळते
आपण आपल्या त्वचारोगतज्ज्ञांशी चर्चा करूनच याचा उपयोग करावा, आम्ही कोणताही दावा करत नाही