Published Sept 5, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
विटामिन E चे फायदेच फायदे
विटामिन E चे अनेक फायदे असून त्वचा आणि केसांसाठी उत्तम ठरते. याशिवाय डोळ्यांसाठीही उपयोग होतो
विटामिन E मध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून सूर्याच्या प्रखर प्रकाशापासून त्वचा वाचवते
.
नखं तुटण्यापासून वा पिवळी पडण्यापासून विटामिन E दूर ठेवते
.
कोरडी त्वचा असणाऱ्यांनी नियमित विटामिन E वापरावे, यामुळे त्वचा मुलायम राहते
त्वचेवर विटामिन E तेल वापरल्याने स्ट्रेचमार्क्स कमी होण्यास मदत मिळते
विटामिन E मध्ये मॉईस्चराईजिंग गुण असून त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही
डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळं विटामिन E मुळे येत नाहीत आणि त्वचा चांगली राहते
त्वचेवरील तेल संतुलित करून घाण आणि मळ हटवून त्वचा क्लीन करते