www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Dipali Naphade

दह्याने होतील केस मऊ-मुलायम

Pic Credit -  iStock

दही आपल्या आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरते

फायदेशीर

तुम्ही जर केसांना दही लावणार असाल तर तुम्हाला बाजारातील कंडिशनरची गरजही भासणार नाही

कंडिशनर

.

दह्यात नारळ तेल मिक्स करून केसांना लावल्यास फायदा मिळतो

नारळ तेल

आठवड्यातून तुम्ही २ वेळा दही केसांना लावल्यास केसगळतीची समस्या कमी होते

केसगळती

किमान दोन वेळा तुम्ही केसांना दही लावावे यामुळे फायदा मिळतो

२ वेळा

केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि मुलायम राहण्यासाठी दह्याचा वापर करावा

पोषण

दही लावल्याने केसातील कोंड्याची समस्याही दूर होते

कोंडा

दही केसांवर वापरण्यापूर्वी ब्युटिशियनचा सल्ला घ्यावा. आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

केसगळतीच्या समस्येवर वापरा कोरफडसह ‘हा’ पदार्थ