पूजा, आरतीच्या वेळी देवाजवळ दिवा लावतात, कधी कधी त्यातलं तूप उरतं
Picture Credit: Pinterest
दिव्यातलं हे राहिलेलं तूप कपाळावर लावण्याचे फायदे
कपाळावर लावल्याने मन आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते
मानसिक शांतता वाढते, आध्यात्मिक ऊर्जा वाढीस लागते
कपाळावर तूप लावल्याने एकाग्रता वाढते, लहान मुलांना लावावे
सुरक्षा कवच म्हणून काम करते, संकटांपासून दूर ठेवते
तुपाचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो, सुख-समृद्धी नांदते