Published August 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
केसांना तूप लावण्याचे 8 फायदे
केसांना मुलायम बनविण्यासाठी तुपाचा वापर करावा, यात फॅटी अॅसिड असल्याने फायदा मिळतो
तूप आपल्या केसांना नैसर्गिकरित्या कंडिशन करण्याचे काम करते
.
दुहेरी केसांपासून सुटका मिळविण्यासाठी तुपाचा फायदा मिळतो, कारण यामुळे केसांचा कोरडेपणा जातो
तुपामध्ये आढळणारे प्रोटीन केसांना मुळापासून मजबूती देते, त्यामुळे केसगळतीची समस्या नष्ट होते
तुपातील विटामिन ई आणि प्रोटीन हे केसांना मुळापासून पोषण मिळवून देते आणि केस घनदाट बनवते
तुपात मॉईस्चराईजिंग गुण असून कोंड्याची समस्या सोडविण्यास फायदा होतो
तुपातील विटामिन ई हे केसांचा विकास करण्यास उपयुक्त ठरते, तुपाने केसांचे मालिश करणे फायद्याचे ठरते
तुपाचा वापर करण्यापूर्वी किती प्रमाणात करावा याचा सल्ला घ्या, आम्ही दावा करत नाही