Published Nov 07, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
केसांना तूप लावल्यास नक्की काय होते
तुपात विटामिन ए, ई, के, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असून केसांसाठी उत्तम ठरते. केस अधिक हेल्दी राहतात
केसांना नैसर्गिक पोषण देण्यासाठी तुम्ही केसांना नियमित तूप लावावे. जेणेकरून केसांची वाढ चांगली होईल
केसांना तूप लावल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि मुळापासून केसांना मजबूती मिळते
.
केसगळती थांबविण्यासाठीही तुम्ही तुपाचा उपयोग करून घेऊ शकता, यातील विटामिन ई उपयुक्त ठरते
.
स्काल्पवरील इन्फेक्शन दूर करण्यासाठी तूप उपयोगात येते कारण यात अँटीमायक्रोबियल गुण आहेत
बदलत्या वातावरणाने होणारा कोंडा रोखण्यासाठीही तुम्ही तूप लाऊन केसांचा मसाज करू शकता
मऊ आणि मुलायम केसांसाठी तुपाचा वापर करावा. फ्रिजी आणि निस्तेज केस गायब होतात
आपल्या ब्युटीशियनच्या सल्ल्याप्रमाणे वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही