हळद टॅनिंग कमी करते, डाग कमी होतात रंग उजळतो
Picture Credit: Pinterest
हळदीमुळे स्किन ग्लो होते, फ्रेश दिसते
Picture Credit: Pinterest
बॅक्टेरिया आणि फंगसशी लढण्याची क्षमता, इंफेक्शन, पिंपल्स भरतात
Picture Credit: Pinterest
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे सूज, खाज, लालसरपणा कमी होतो
Picture Credit: Pinterest
मेलानिन प्रॉडक्शन नियंत्रणात राहते, डार्क पॅचेस, पिगमेंटेशन कमी होतात
Picture Credit: Pinterest
हळद फ्री रॅडिक्लस कमी होतात, सुरकुत्या, एजिंग साइन कमी होतात
Picture Credit: Pinterest
हळदीमुळे ऑइल नियंत्रणात राहते, चेहऱ्याची छिद्र बंद होत नाहीत
Picture Credit: Pinterest