www.navarashtra.com

Published  Oct 01, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

ओठांना बर्फ लावण्याचे फायदे

बर्फाचा त्वचेला फायदा होतो हे सर्वांना माहीत आहे मात्र ओठांना बर्फ लावण्याचे फायदे माहीत आहेत का?

ओठांना बर्फ

तुम्ही 1 बर्फाचा तुकडा घेऊन ओठांवर चोळला तर ओठ हायड्रेट राहण्यास मदत मिळते आणि फाटतही नाहीत

हायड्रेट

ओठ नैसर्गिक क्लिन करून काळेपणा कमी करण्यासाठी बर्फ फायदेशीर ठरतो आणि नैसर्गिक चमक राहते

काळेपणा

.

बर्फामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात ज्यामुळे ओठांच्या आसपासची सूज कमी करण्यास मदत मिळते

सूज

.

तुम्ही जास्त वेळ उन्हात असाल तर ओठांची जळजळ होते अशावेळी बर्फ लावल्याने थंडावा मिळतो आणि त्वचा चांगली राहते

उन्हापासून संरक्षण

तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी राहावे वाटत असतील तर बर्फाचा तुकडा ओठांवर रगडावा. डेड स्किन निघून जाते

गुलाबी ओठ

ओठांवर बर्फ लावल्याने रक्तप्रवाह चांगला होतो आणि फाटलेले ओठही लवकर बरे होतात

रक्तप्रवाह

तुम्ही रोज संध्याकाळी 3-4 मिनिट्स ओठांना बर्फ रगडावा. याशिवाय फळांचा रस, हर्बल चहा, कोरफड जेल मिक्स करून बर्फाचे क्यूब वापरू शकता

कसे लावाल

आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्यानुसार वापर करावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

कोरियन स्किन हवी, लावा चेहऱ्यावर देसी पीठ