मसूर डाळ फेस पॅक स्किनसाठी फायदेशीर ठरतो
Picture Credit: Pinterest
अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे पिंपल्स, फोड कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास उपयुक्त, ऑयली स्किन नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
स्क्रब करा, डेड स्किन निघून स्किन मुलायम होते, ब्लॅकहेड्स कमी होतात
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स सुरकुत्या आणि एजिंगची लक्षणं कमी करतात
Picture Credit: Pinterest
हा मास्क नियमितपणे लावल्यास चेहरा ग्लो होतो, सुंदर दिसतो
Picture Credit: Pinterest
या मास्कमुळे स्किन टोन सुधारण्यास मदत होते, डार्क स्पॉट्स कमी होतात
Picture Credit: Pinterest
सूर्याच्या किरणांमुळे होणारी जळजळ, सनबर्नपासून आराम मिळतो
Picture Credit: Pinterest