www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Shilpa Apte

केस निरोगी, लांबसडक आणि चमक येण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यावी

Pic Credit -  iStock

मेहेंदी आणि दही एकत्र लावल्याने केसांना फायदा होतो

मेहेंदी, दही

केस सिल्की आणि चमक येण्यासाठी दही आणि मेहेंदी मिक्स करून लावा. 10 मिनिटांनी धुवा

सिल्की केस

.

दही आणि मेहेंदीचं मिश्रण लावल्याने केसांचा ड्रायनेस कमी होतो, हेअरपॅक म्हणून काम करतं

ड्रायनेस

दह्यातील व्हिटामिन बी,प्रोटन,झिंक केसांच्या मुळांना मजबूती देते,मेहैंदी केसगळती थांबवते

पोषण

स्काल्प स्वच्छ होण्यासाठीही दही आणि मेहेंदीची पेस्ट, लिंबाचा रस एकत्र करून लावा.

स्काल्प स्वच्छ होतो

केसांच्या काळ्या रंगासाठी, तपकिरी रंगासाठी दही आणि मेहेंदीचा पॅक लावा, त्यात चहाची पानंही टाकू शकता

कलर

स्काल्पसाठी, केसांसाठी हे मिश्रण लावताना पॅच टेस्ट नक्की करा

पॅच टेस्ट

मुलांच्या टिफीनसाठी बेस्ट आहेत हे प्रोटीनयुक्त फूड