www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Shilpa Apte

मुलांच्या टिफीनसाठी बनवा प्रोटीनयुक्त हे पदार्थ

Pic Credit -  iStock

मूगाच्या डाळीत प्रोटीन्स जास्त प्रमाणात असते, ब्रेकफास्टसाठी हा चांगला पर्याय आहे

मूगडाळ घिरडं

अंड्यामध्येही प्रोटीन असते. मुलं अंड्याची बुर्जी आवडीने खातात

अंड्याची बुर्जी

.

मोड आलेली कडधान्यं, डाळ, आणि भिजवलेले ड्रायफ्रुट्स हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे

मोड आलेली कडधान्ये

बेसन चीलासुद्धा मुलांच्या टिफीनसाठी उत्तम ऑप्शन असू शकतो

बेसन चीला

ब्रेकफास्टसाठी फ्रूट चाट हा प्रोटीनयुक्त हेल्दी ऑप्शन

फ्रूट चाट

अंडा बुर्जी तुमच्या मुलांना आवडत नसेल तर ऑमलेटसुद्धा खाऊ शकता

ऑमलेट

मल्टीग्रेन ब्रेड सँडविचही तुम्ही ट्राय करू शकता

मल्टीग्रेन सँडविच

दूध आणि पोळी सकाळी खाण्याचे हे आहेत फायदे