चंदन अँटी-एजिंग म्हणून काम करते. सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. गुलाब पाण्यासोबत लावावे
Picture Credit: Pinterest
चंदनाचा लेप पिंपल्स कमी करते, हळदीमध्ये मिक्स करून चंदन लावा, जळजळ कमी होते, चेहरा स्वच्छ होतो\
पिंपल्सच्या खुणा खूप वेळ राहतात, चंदन-गुलाबाचा लेप आठवड्यातून 3 ते 4 वेळा लावा. डाग कमी होतील
चंदन, दही, लिंबू, मध मिक्स करून लेप लावा, टॅनिंग कमी होते,
रॅशेस, जळजळ कमी होण्यास मदत होते, थंडावा मिळतो चंदनाच्या लेपमुळे
चंदनाची पावडर गुलाब पाणी, दही, हळद मिक्स करून लावा, 15 ते 20 मिनिटे ठेवा
चंदनाच्या पावडराची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या