डायबिटीज हा कॉमन आजार झालाय सध्या
Picture Credit: Pinterest
डायबिटीजच्या रुग्णांसाठी लिंबू म्हणजे वरदान आहे, कसे वापरावे जाणून घ्या
ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असलेल्या लिंबामध्ये फायबर,व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स असते
भात, डाळ, भाजी, पोहे, सलाड यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा, चवीष्ट लागते
लिंबाचे तुकडे डिटॉक्स वॉटरमध्ये टाकावे, डायबिटीजचा धोका कमी होतो
बटाटा, भात, मका या स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये लिंबाचा रस मिक्स करा, शुगर लेव्हल नियंत्रणात
मात्र, लिंबाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा