www.navarashtra.com

Published Dec 03  2024

By  Mayur Navle

घरात काचेच्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्या जाणून घ्या

Pic Credit -   iStock

वास्तूनुसार काचेच्या वस्तू पूर्व दिशेला ठेवाव्या असं सांगितलं जातं. 

पूर्व दिशा

या दिशेल काचेच्या वस्तू ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते, आनंदाचं आगमन होतं

सुख-समृद्धी

पूर्व दिशेला काचेच्या वस्तू ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा नांदते, सुख-शांती लाभते

सकारात्मक ऊर्जा

काचेच्या वस्तूंमुळे घराची शोभा वाढते, कुटुंबातील नात्यांमध्ये प्रेम टिकून राहते

घराची शोभा वाढते

काचेच्या वस्तू उत्तरेकडेही ठेवू शकता असं सांगितलं जातं, त्यामुळे घरात सुख-समाधान लाभतं

उत्तर दिशा

दक्षिणेकडे मात्र, काचेच्या कोणत्याही वस्तू ठेवू नये, नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते. 

दक्षिण दिशा

.

दक्षिणेकडे काचेच्या वस्तू ठेवल्यास आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता

आरोग्यावर परिणाम

.

रोज मोड आलेली मेथी खाणे हार्टसाठी फायदेशीर आहे का?