डेड स्किन हटवण्यासाठी उपाय

Life style

11 October 2025

Author:  शिल्पा आपटे

मध आणि कॉफीच्या स्क्रबमुळे डेड स्किन कमी होते, 

मध, कॉफी

Picture Credit: Pinterest

लिंबू आणि साखरेचा स्क्रब लावा, टॅनिंग आणि डलनेस दूर होतो

लिंबू-साखर

Picture Credit: Pinterest

कॉफी पावडरमध्ये खोबरेल तेल मिक्स करून लावा, डेड स्किन कमी होते

खोबरेल तेल-कॉफी

Picture Credit: Pinterest

एलोवेरा आणि ओटमीलचा स्क्रब वापरा, डेड स्किन कमी होण्यास उपयुक्त

एलोवेरा

Picture Credit: Pinterest

हा स्क्रब चेहऱ्यावर लावल्याने स्किन ग्लो होते

बेसन-हळद

Picture Credit: Pinterest

दही आणि तांदुळाचे पीठ स्किनवर लावल्याने पिगमेंटेशन कमी होते

दही-तांदुळाचे पीठ

Picture Credit: Pinterest

केळ आणि मध चेहऱ्यावर 5 मिनिटे ठेवावे, मॉइश्चराइज होते, डेड स्किन निघून जाते

केळं-मध

Picture Credit: Pinterest