www.navarashtra.com

Published Oct 19,  2024

By  Shilpa Apte

हे ड्रायफ्रूट डोळ्यांसाठी वरदान ठरते

Pic Credit -   iStock

ड्रायफ्रूटमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, त्यामुळे ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो

ड्रायफ्रूट

रोज 1 जर्दाळू खाणं शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते

जर्दाळू

मॅग्नेशियम, कॉपर, फॉस्फोरस असे अनेक घटक जर्दाळूमध्ये आढळतात

पोषक घटक

व्हिटामिन ए मुळे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतो जर्दाळू

डोळे

फायबर मोठ्या प्रमाणात जर्दाळूमध्ये आढळते, बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो

डायजेशन

.

शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी जर्दाळू फायदेशीर

डायबिटीज

केरोटिन, व्हिटामिन ए,सी,ई यामुळे हार्ट हेल्दी राहण्यास मदत होते

हार्ट

धनत्रयोदशीला मिठाची खरेदी का करतात माहितेय?