ऑटो बाजारात ऑटोमॅटिक कारला चांगली मागणी मिळत आहे.
Picture Credit: Pinterest
खासकरून शहरात या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चला ऑटोमॅटिक कारचे फायदे जाणून घेऊयात.
मॅन्युअल पेक्षा ऑटोमॅटिक कार चालवणे सोपे असते.
ऑटोमॅटिक कारमध्ये तुमचा डावा पाय फ्री असतो, जेणेकरून ड्रायव्हिंग सोपी होते.
ऑटोमॅटिक कारमध्ये गिअर बदलण्याची आवश्यकता नसते.
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मॅन्युअल ट्रान्समिशनच्या तुलनेत जास्त फ्युएल एफिशियंट असते.
ऑटोमॅटिक कारमध्ये दमदार सेफ्टी फिचर्स असतात.