मान्सून मध्ये तुमच्या कारच्या टायरचा प्रेशर किती असावा?

Automobile 

13 JULY, 2025

Author: मयूर नवले

महाराष्ट्रासह देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे.

मान्सून

Picture Credit: Pexels 

या मोसमात कारची विशेष देखभाल करावी लागते.

कारची देखभाल

तसेच, पावसाळ्यात सांभाळून कार चालवावी.

सांभाळून ड्राईव्ह करा

मात्र, तुम्हाला पावसाळ्यात तुमच्या कारच्या टायरचा प्रेशर किती असावा याबद्दल माहिती आहे का?

टायरचा प्रेशर

कारच्या टायरचा प्रेशर 32 ते 35PSI असावा.

32 ते 35PSI

मात्र, मान्सून मध्ये कारच्या टायरचा प्रेशर 2 ते 3PSI कमी ठेवावा.

2 ते 3PSI कमी करा

तुमच्या कारच्या टायरचा प्रेशर थोडा कमी केल्यास ग्रीप चांगली मिळते.

याचा फायदा काय?

याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या कारच्या टायरचा प्रेशर कमीच ठेवाल.

महत्वाची बाब