केळीच्या पानाचे आरोग्याला फायदे

Life style

06 October 2025

Author:  शिल्पा आपटे

केळीची पानं कुस्करून चेहऱ्याला लावा, पिंपल्स कमी होण्यास मदत

स्किनसाठी

Picture Credit: Pinterest

केळीच्या पानावर जेवल्यास त्यातील पोषक घटक पोटात जातात, पचन सुधारते

पचन सुधारते

Picture Credit: Pinterest

केळीच्या पानामध्ये जीवाणू, विषाणू मारण्याचे गुण, संसर्गापासून संरक्षण

संसर्गापासून संरक्षण

Picture Credit: Pinterest

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी केळीच्या पानांचा वापर होतो

डिटॉक्सीफिकेशन

Picture Credit: Pinterest

पॉलीफेनॉल अँटी-ऑक्सिडंटमुळे अनेक रोगांपासून वाचवतात

अँटी-ऑक्सिडंट

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी, फेस मास्क म्हणून वापरता येते, चहामध्येही वापरता येते

कसे वापरावे

Picture Credit: Pinterest