www.navarashtra.com

Published Oct 07,  2024

By  Shilpa Apte

केळ्याचं साल वापरल्याने चेहऱ्याला अनेक फायदे होतात

Pic Credit -   iStock

चेहऱ्याची सूज कमी करण्यासाठी केळ्याचं साल चेहऱ्यावर रगडावे. 

सूज कमी होते

सुरकुत्या कमी करण्यासाठीही केळ्याचं साल उपयोगी पडतं. 

सुरकुत्या

चेहऱ्याची त्वचा ड्राय होणं, जळजळ, खाज येणं कमी करण्यासाठी केळ्याच्या सालीचा उपयोग होतो

ड्रायनेस

ग्लोइंग चेहऱ्यासाठी केळ्याचं साल चेहऱ्यावर रगडा, त्वचेला पोषण मिळते

पोषण

.

चमकदार त्वचेसाठी केळ्याचं साल चेहऱ्यावर लावावे. 

चेहरा उजळतो

चेहऱ्यावरील पोर्स स्वच्छ करण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर करावा. 

पोर्स स्वच्छ होतात

केळ्याचं साल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा

पॅच टेस्ट 

फ्रूट्स की ड्रायफ्रुट्स, शरीरासाठी काय आहे जास्त फायदेशीर?