तुळशीच्या रसाने होते बद्धकोष्ठता दूर, पण कसं ?

Health

05 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

हिंदू धर्मात तुळशीला महत्व मोठं आहे. 

 तुळशीला महत्व 

Picture Credit: Pinterest

जसं याचे धार्मिक कारणं आहेत तशीच शास्त्रीय कारणं देखील आहे. 

 शास्त्रीय कारणं

आयुर्वेदात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. 

अनन्यसाधारण महत्व

रोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीचा रस पाण्यातून पायल्याने पचनक्रिया सुधारते.

 पचनक्रिया सुधारते

तुळशीच्या सेवनाने गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता कमी होते. 

बद्धकोष्ठता 

नैसर्गिक थंडावा

तुळशीच्या पाण्यामुळे पोटाला नैसर्गिक थंडावा मिळतो.

मेटाबॉलिझम 

तुळशीच्या पाण्यामुळे मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते.