www.navarashtra.com

Published Nov 21,,  2024

By  Shilpa Apte

रामफळामुळे बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर खेचून बाहेर काढते

Pic Credit -   iStock

रामफळामध्ये अनेक पोषक घटक आढळतात

पोषक घटक

फाइटोकेमिकल्स, व्हिटामिन सी, पोटॅशिअम, फायबर असते

खनिजं

पोटॅशिअम, मॅग्नेशिअममुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत, हार्टची समस्या दूर होते

हार्ट

फायबर मुबलक प्रमाणात असते जे एंजाइम तयार करते पचन होण्यास मजबूत

पचन

व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होण्यास फायदेशीर

इम्युनिटी 

रामफळातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम हाडांना मजबूत करण्यास उपयोगी पडचते

हाडांची मजबूती

.

अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन ग्लो होते, रामफळ अतिशय उपयुक्त

स्किन

.

मासिक पाळीदरम्यान डार्क चॉकलेट खाणं चांगलं की वाईट?