नितळ त्वचा पाहिजे ? 'असा' करा बियरचा वापर

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

दारुचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक असलं तरी त्वचेसाठी बियर फायदेशीर आहे.

दारुचं सेवन 

त्वचा तजेलदार दिसावी याकरिता महागड्या कॉस्मेटीक ट्रीटमेंट घेतल्या जातात. 

कॉस्मेटीक ट्रीटमेंट

बियरने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेचं आरोग्य सुधारतं. 

मसाज

बियरमधील अँटीबॅक्टेरियल आणि क्लीन्सिंग गुणधर्म त्वचेला नितळ, तजेलदार आणि टवटवीत ठेवतात.

अँटीबॅक्टेरियल 

बिअरमधील व्हिटॅमिन बीमुळे   त्वचेला नैसर्गिक चमक येते. 

नैसर्गिक चमक

बिअरमधील यीस्ट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पिंपल्स दूर होतात.

पिंपल्स

टॅन झालेल्या त्वचेवर बियर मध आणि बेसन याने मसाज केल्यास त्वता उजळते. 

चेहरा राहील टवटवीत

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?