Published Jan 28, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीन, व्हिटामिन ई, ओमेगा-3 फॅटी एसिड्स असे पोषक घटक आढळतात
अक्रोड शरीराप्रमाणेच मेंदूलाही ताकद देतो, फायदेशीर ठरतो
अक्रोडाची चटणी शरीराला सुपरपॉवर देते, ही घ्या रेसिपी
1 कप भिजवलेले अक्रोड, दही, हिरवी मिरची, लसूण, मीठ, जिरंपूड, कोथिंबीर
भिजवलेल्या अक्रोडाची सालं काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या
वाटलेल्या मिश्रणात दही, हिरवी मिरची, लसूण, मीठ, जीरं पावडर, थोडं पाणी घालून पुन्हा ब्लेंड करा
चटणी एकदम घट्ट किंवा एकदम पातळ नसावी, नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा