बद्धकोष्ठता, कोलेस्ट्रॉलवर उपाय

Life style

05 October 2025

Author:  शिल्पा आपटे

लग्नकार्यात विड्याचं पान मोठ्या उत्साहात खाल्लं जातं, पूजेमध्येही वापरलं जातं

विड्याचं पान

Picture Credit: Pinterest

मात्र, हेच पानं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते

आरोग्यासाठी उत्तम

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, असते मात्र, तंबाखूसोबत खाणं टाळावं

गुणधर्म

Picture Credit: Pinterest

विड्याच्या पानामुळे एंजाइम उत्तेजित होते, त्यामुळे पचन चांगले होते

पचन

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्स असते, पीच लेव्हल नीट ठेवते, बद्धकोष्ठतेवर आराम

बद्धकोष्ठता

Picture Credit: Pinterest

तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते, प्लाक हटवण्यास मदत

तोंडाची दुर्गंधी

Picture Credit: Pinterest

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे सूज कमी होण्यास मदत मिळते

सूज कमी होते

Picture Credit: Pinterest

रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे, रिकाम्या पोटी पान खाणं उत्तम

अँटी-एजिंग

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्स बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत होते

कोलेस्ट्रॉल

Picture Credit: Pinterest