Published Oct 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सुपारीच्या पावडरमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.
सुपारीच्या पावडरमुळे दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते
1 ग्राम सुपारीची पावडर, वेलची पावडर, ग्लिसरिन मिक्स करून पेस्ट करा आणि फोडांवर लावा
कॅविटी रोखण्यासाठी सुपारीची पावडर वापरता येते. सुपारी चघळणे, पावडरने दात घासणे
हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव होतो, 1 ग्राम सुपारीची पावडर, 1 ग्राम मिरी हिरड्यांवर चोळा
.
1 ग्लास पाण्यात 3 ते 4 सुपाऱ्या टाकून अर्धा तास उकळा, रात्री झोपताना गाळू प्यावं
सुपारीच्या पावडरमुळे सांध्यातील दुखणं कमी होते, सूज कमी होते