10 रुपयांचा कापूर चेहऱ्यावर आणेल ग्लो, पण कसं ?

Lifestyle

02 November, 2025

Author: तृप्ती गायकवाड

भीमसेनी कापूरचे धार्मिक कार्यात मोठं महत्व आहे.

महत्व 

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदात सुद्धा सांगितलं जातं की, कापूर हे जंतूनाशक आहे.

जंतूनाशक

कापूर जसं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसंच सौंदर्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

फायदेशीर

चेहऱ्यावर पिंपल्स आणि लाल डाग आले असतील तर कापूर हा रामबाण उपाय आहे.

रामबाण उपाय

कापूरमध्ये ॲंटिबॅक्टेरियल आणि ॲंटिफंगल गुणधर्म असल्याने पिंपल्स दूर होतात.

पिंपल्स 

नारळाच्या तेलात भीमसेनी कापूरची पूड करुन चेहऱ्यावर लावा.

मसाज 

चेहऱ्यावर याचा हलक्या हाताने मसाज केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.

ग्लो 

 कापूरचा गुणधर्म हा थंड असल्याने त्वचेचा  दाह कमी होतो.

दाह

सन टॅनिंगमुळे काळवंडलेली त्वचा कापूरमुळे उजळते.

सन टॅनिंग