Published April 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
मिनरल्स, व्हिटामिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स असतात, शरीरासाठी फायदेशीर
कारल्याची बियांमधील गुणांमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते
पचन सुधारण्यासाठी कारल्याच्या बिया उपयुक्त ठरतात, अपचन, गॅस, बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी फायेशीर, शरीराला ऊर्जा मिळते
शरीरातील फॅट लॉस कमी होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम रेट वाढण्यास मदत होते
कारल्याच्या बियांची पावडर चेहऱ्यावर लावल्याने स्किन साफ होते,
रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते, त्यामुळे हार्टच्या समस्या कमी होतात.