पोटॅशिअम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत
Picture Credit: Pinterest
राइबोफ्लेविन असते काळ्या द्राक्षामध्ये, मायग्रेन आणि डोकंदुखीपासून आराम मिळतो
काळ्या द्राक्षामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन ई यामुळे स्किन हेल्दी बनते
ल्यूटिन, केरोटेनॉइड्स डोळ्यांची रेटिना मजबूत करतात, तणावापासून मुक्ती होते
ब्लडमधील कोलेस्ट्रॉल कमी करतात, त्यामुळे हार्ट फायदेशीर राहते, आजारांपासून संरक्षण
काळ्या द्राक्षाची शिकंजी पचनक्रिया मजबूत करते, गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत
द्राक्षांचा ज्यूस करा, लिंबाचा रस, चाट मसाला, साखर, पुदीन्याची पानं मिक्स करा, सोडा वॉटर घालून तयार