ब्लड शुगर जास्त असते तेव्हा डायबिटीज, चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे ब्लड शुगर वाढते
Picture Credit: Pinterest
तरुण व्यक्ती आणि 40च्या व्यक्तीच्या ब्लड शुगरची पातळी वेगवेगळी असेल. वयानुसार ही लेव्हल वाढते
40 शीच्या व्यक्तीची रिकाम्या पोटी शुगर लेव्हल 90 ते 130 एमजी/डीएल पर्यंत असावी
तर जेवणानंतर 2 तासांनी शुगर लेव्हल 140 एमजी/डीएल पर्यंत सामान्य मानली जाते
रात्री झोपताना चाळीशीतल्या व्यक्तीची शुगर लेव्हल 90 ते 150 एमजी/डीएलच्या दरम्यान असावी
शुगर नियंत्रणात ठेवावी, फायबर फूड डाएटमध्ये समाविष्ट करावे, रिकाम्या पोटी मेथी दाणा खा
मात्र, कोणतही डाएट करण्यापूर्वी किंवा डायबिटीज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या