Published August 3, 2024
By Shilpa Apte
घरात काळी मिरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तिखट आणि मसालेदार आहे.
काळी मिरी बारीक करून त्याचे सेवन करा, स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
.
काळी मिरी डायबिटीज रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही.
काळी मिरी खाल्ल्याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्मदेखील काळ्या मिरीमध्ये आढळतात.
एलर्जी, दमा,संधिवात या आजारांचा धोकाही काळी मिरीमुळे कमी होतो.
काळी मिरी रोजच्या जेवणात नक्की वापरा.