Published August 3, 2024
By Shilpa Apte
ब्रेस्ट मिल्कसाठी औषध आणि सप्लिमेंट्सऐवजी हे पदार्थ खा.
ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खा. त्यामुळे लोह,फॉलिक एसिड,न्यूट्रिएंट्स मिळतात.
.
डाएटमध्ये फ्रेश फ्रुट खा, त्यामुळे व्हिटामि आणि मिनरल्स मिळतील.
मेथी दाणा आणि बडीशेपचं कॉम्बिनेशन शरीरासाठी फायदेशीर आहे. ब्रेस्ट मिल्क वाढेल.
डाळीतील प्रोटीन ब्रेस्टमिल्क वाढण्यासाठी उपयुक्त आहेत. मसूर डाळ खावी.
ब्रेस्टमिल्क वाढवण्यासाठी ओट्स आणि गव्हाचे पदार्थ खावेत.
पांढऱ्या भाताऐवजी ब्राउन राइस खाल्ल्यासही ब्रेस्ट मिल्क वाढवण्यास मदत होते.