Published Dev 10, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
काळी मिरीत अनेक पोषक तत्व आहेत मात्र ज्योतिषशास्त्रात काळी मिरीची काय उपयोग होतो आणि महत्त्व जाणून घ्या
धनप्राप्तीसाठी दर गुरूवारी 5 काळीमिरीचे दाणे दान करा आणि घराच्या कोपऱ्यात ठेवा, यामुळे धनवृद्धी होईल
कोणत्याही कामात अडथळे वा अडचण येत असेल तर काळी मिरीची पावडर करा आणि आपल्या घराच्या मुख्य दारावर शनिवारी शिंपडा
नशीब जर साथ देत नसेल तर लाल कपड्यात काळी मिरी बांधून पर्समध्ये ठेवा, यामुळे सकारात्मकता आयुष्यात येते
अनेकदा लवकर नजर लागते अशा व्यक्तींनी डोक्यावरून 7 वेळा काळ्या मिरीचे दाणे ओवाळून फेकून द्या, नजरदोष दूर होतो
चांगल्या संधी आणि यशासाठी काळी मिरी उपयुक्त ठरते. यामुळे आयुष्यात लवकर यश प्राप्त होते
.
काळी मिरीचे हे उपाय श्रद्धा आणि भक्तीसह केल्यास तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येतो
.
ही माहिती ज्योतिषशास्त्राप्रमाणे असून आम्ही कोणताही दावा करत नाही
.