www.navarashtra.com

Published Dev 06,  2024

By  Dipali Naphade

2025 मध्ये फळफणार 3 राशींचे नशीब, लक्ष्मीची होणार कृपा

Pic Credit -   iStock

आठवड्याच्या सात दिवसांपैकी शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. तिच्यासाठी व्रतवैकल्ये केली जातात

देवी लक्ष्मी

शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात

पूजा

येणाऱ्या नव्या वर्षात माता लक्ष्मी नक्की कोणत्या राशींवर कृपा करणार याबाबत आपण अधिक माहिती घेऊ

राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अत्यंत भरभराटीचे जाणार असून नोकरीमध्ये मोठे पद मिळू शकते

वृषभ

आपल्या कुटुंबात भरपूर आनंद येणार असून व्यवसायातूनही वृषभ राशीच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे

नफा

मिथुन राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती होणार असून व्यवसायात यश मिळणार आहे आणि लक्ष्मीची कृपा राहील

मिथुन

.

अडलेली कामं मार्गी लागून अडकलेला पैसाही मिथुन राशीच्या व्यक्तींना या नव्या वर्षात मिळणार आहे

कामं मार्गी

.

देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबात भरभरून आनंद येणार आहे आणि अचानक तुमचे पैशाचे सर्व मार्ग उघडतील

तूळ

.

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात आली असून कोणताही दावा आम्ही करत नाही

टीप

.

मांगलिक दोष दूर करण्यासाठी लग्नापूर्वी करा उपाय