बडीशेपेसोबत मनुकांचं पाणी प्यायल्यास रक्ताची कमतरता भासत नाही
Picture Credit: Pinterest
मनुका-बडीशेपेमुळे पचन यंत्रणा सुधारते, अपचन, गॅस, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात
हार्मोनल balance साठी मनुका आणि बडीशेपेचं पाणी हा उत्तम पर्याय आहे
अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन ग्लोइंग आणि केस स्ट्राँग होतात, केसगळती कमी होते
मेटाबॉलिझम बूस्ट होतो मनुका आणि बडीशेपेमुळे
डिटॉक्स करण्यासाठी मनुका आणि बडीशेपेचं पाणी आवर्जून प्यावे, लिव्हर, किडनी साफ होते
न्यूट्रिएंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, एनर्जी मिळते शरीराला