मान्सूनमध्ये स्किनच्या अनेक समस्या उद्भवतात, अनेकांना त्रास होतो
Picture Credit: FREEPIK
स्किनच्या या समस्या दूर करण्यासाठी मान्सूनमध्ये फॉलो करा या टिप्स
गरम पाण्याने चेहरा धुवू नका, तर थंड पाणी क्लींजरचा वापर करावा
चेहऱ्याला मॉइश्चरयझर लावा किंवा एलोवेरा जेलही वापरू शकता
सेंसेटिव्ह स्किनला थंडावा मिळण्यासाठी साय किंवा कच्च दूध वापरावं
रात्री झोपण्यापूर्वी 3 ते 4 थेंब खोबरेल तेलाने मसाज करा, जळजळ कमी होते
तर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाब पाणी लावावे, स्किन हायड्रेट होते