www.navarashtra.com

Published Feb 28,  2025

By  Shilpa Apte

दुधात मनुका भिजवून खाल्ल्याने शरीरात अनेक बदल दिसतील

Pic Credit - iStock

पोटॅशिअम, कॅल्शिअम, फायबर, मिनरल्सचा चांगला सोर्स मानतात

मनुका

अनेकांना मनुका पाण्यात भिजवून खाण्याची सवय असते

पाण्यात भिजवा

पाण्याऐवजी दुधात मनुका भिजवून खाल्ल्याने फायदे होतात शरीराला

दुधात भिजवा

मनुका दुधात भिजवून खाल्ल्याने पुरुषांचा स्पर्म काउंट वाढतो

स्पर्म काउंट

एनिमियाचा त्रास असलेल्यांनी दुधात मनुका भिजवून खा

रक्ताची कमतरता

दुधात मनुका भिजवून खाल्ल्याने पचन सुधारते, मेटाबॉलिझम बूस्ट होते

पचन

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी दुधात मनुका भिजवून खा, हार्टच्या समस्या कमी होतात

ब्लड प्रेशर

उन्हाळ्यात घरच्या घरी काकडीची लागवड कशी करायची जाणून घ्या