Published Feb 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मातीच्या कुंडीमध्ये काकडी लावणं सोपं आहे, भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी आवश्यक
कशाप्रकारे काकडीची लागवड करावी माहिती करून घ्या
त्यासाठी योग्य बी, माती, आणि मातीची कुंडी गरजेची आहे
चांगले बियाणे निवडा, मातीच्या कुंडीत शेणखत मिसळा
कुंडीच्या तळाला पाण्याचा निचरा होण्यासाठी भोकं पाडून भांड्यात 2 ते 3 इंचावर बिया पेराव्यात
भरपूर सूर्यप्रकाश आणि सावली असेल तिथे कुंडी ठेवावी, दिवसातून एकदा पाणी घालावे
वेल वाढल्यावर लाकूड किंवा दोरीने बांधून ठेवा, कीड मरण्यासाठी मातीत शेणखत मिसळा
2 ते 3 महिन्यांनंतर काकडी यायला सुरूवात होते