भात आणि पोळी भारतीयांच्या जेवणातील महत्त्वाचे पदार्थ आहेत
Picture Credit: Pinterest
black rice खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खायलासुद्धा टेस्टी लागतात
Picture Credit: Pinterest
लोह, व्हिटामिन ई, फायबर, प्रोटीन, झिंक पोषक घटक भरपूर प्रमाणात
Picture Credit: Pinterest
हार्ट हेल्दी राहण्यासाठी black rice खाणं महत्त्वाचं, पोटॅशिअम असते
Picture Credit: Pinterest
स्किनच्या समस्या असल्यास black rice नक्की खा, व्हिटामिन ई मुबलक
Picture Credit: Pinterest
पोट खराब झालेले असल्यास black rice खा, फायबर असते खूप
Picture Credit: Pinterest
लोह मुबलक प्रमाणात असल्याने रक्ताची कमतरता भासणार नाही
Picture Credit: Pinterest
मात्र, black rice खाताना योग्य प्रमाणात खावे, तब्बेत बिघडू शकते
Picture Credit: Pinterest