मधाचा उपयोग विविध कारणांसाठी केला जातो. काहींजण आरोग्यासाठी तर काहींजण जेवणाची चव वाढवण्यासाठी मधाचा उपयोग करतात
Picture Credit: Pinterest
मध गुणधर्मांनी उष्ण आणि कफघ्न मानला जातो. यामुळे दातावर साचलेला चिवट, पिवळा थर हळूहळू कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
मधामध्ये नैसर्गिक ॲण्टी बॅक्टेरिअल आणि ॲण्टी सेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे तोंडातील दुर्गंधी आणि जंतू नष्ट करण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
हिरड्यांना सूज आली असल्यास किंवा रक्त येत असल्यास शुद्ध मधाने हलक्या हाताने मसाज केल्याने आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
मध दात पूर्णपणे स्वच्छ किंवा पॉलिश करू शकत नाही. नियमित दात स्वच्छ करण्यासाठी फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट आणि ब्रशच वापरणे सर्वात उत्तम मानले जाते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
थोडस मधामध्ये (चिमूटभर मीठ किंवा हळद मिसळू शकता) हे मिश्रण घेऊन बोटाच्या सहाय्याने दातावर किंवा हिरड्यांवर २-३ मिनिट हलके मालिश करा.
Picture Credit: Pinterest
मधामध्ये निसर्गिक साखर असते. त्यामुळे मधाच्या वापरानंतर तोंड आणि दात पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे.