फिट आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी या सोप्या हेल्थ टिप्स

Lifestyle

29 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

खुर्चीवरून उठा

सलग तासनतास बसून काम करण्याऐवजी प्रत्येक 45 ते 60 मिनिटांनी काही मिनिटे चालावे किंवा हलका स्ट्रेचिंग व्यायाम करावा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. स्नायूंचा ताण कमी होतो आणि पाठ मान दुखण्याचा धोका कमी होतो.

Picture Credit: Pinterest

कामामध्ये गुंतून राहिल्याने अनेकदा पाणी पिणे विसरले जाते. मात्र दिवसभरात सुमारे अडीच ते तीन लीटर पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहते, ऊर्जा टिकून राहते, पचन सुधारते आणि थकवा कमी जाणवतो.

पुरेसे पाणी पिणे

Picture Credit: Pinterest

योग्य स्नॅकची निवड

भूक लागल्यावर चिप्स, बिस्किटे किंवा गोड पदार्थ खाण्याऐवजी फळे, सुकामेवा, भाजलेले चणे, मखाणे किंवा दही यांसारखे पौष्टिक पदार्थ खा

Picture Credit: Pinterest

हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना निर्माण करतात

आवश्यक पोषण

Picture Credit: Pinterest

सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. यासाठी 20-20-20 नियम पाळा.

डोळ्यांना विश्रांती द्या

Picture Credit: Pinterest

नियमित व्यायाम

Picture Credit: Pinterest

काम करताना पाठ सरळ ठेवून बसावे. मॉनिटर डोळ्याच्या समांतर असावा आणि खुर्चीला पूर्ण आधार द्यावा

हृद्याचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

रोज किमान 30 मिनिटे चालणे, योग, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि हृद्याचे आरोग्यही सुधारते