आजची गरज, उद्याचा फायदा BS6 इंजिन कार निवडा

Automobile

21 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

नवीन कार

तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर बीएस ६ इंजिन असलेली कार खरेदी करा.

Picture Credit: Pinterest

बीएस ६ इंजिन

बीएस ६ इंजिनचे अनेक उत्तम फायदे आहेत.

Picture Credit: Pinterest

पर्यावरणासाठी फायदेशीर

तुमच्या खिशासाठी आणि पर्यावरणासाठीही चांगले आहेत.

Picture Credit: Pinterest

BS6 इंजिनचा सर्वात मोठा फायदा प्रदूषणात होणारी लक्षणीय घट.

प्रदूषणात होणारी घट

Picture Credit: Pinterest

BS4 इंजिनच्या तुलनेत, ही इंजिने हानिकारक सूक्ष्म कणांचे उत्सर्जन ७० टक्के ते ८० टक्के पर्यंत कमी करतात. 

हानिकारक सूक्ष्म कणांचे उत्सर्जन

Picture Credit: Pinterest

या वाहनांमध्ये 'फ्युएल इंजेक्शन' तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे इंधनाचा अचूक वापर सुनिश्चित होतो.

फ्युएल इंजेक्शन

\Picture Credit: Pinterest

यामुळे इंजिनचा सुरळीतपणा वाढतो आणि देखभालीचा खर्च कमी होतो.

देखभालीचा खर्च

Picture Credit: Pinterest

BS6 वाहनांमध्ये ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स सिस्टीम असते.

डायग्नोस्टिक्स सिस्टीम

Picture Credit: Pinterest

जी वाहनातील कोणताही दोष, वाढलेले प्रदूषण याबद्दल डॅशबोर्डवर तात्काळ माहिती देते.

वाढलेले प्रदूषण

Picture Credit: Pinterest

BS6 वाहने थोडी महाग असतात.

महाग वाहने

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?