चेरी टोमॅटो आरोग्यासाठी उपयुक्त, हे आहेत 5 फायदे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

चेरी टोमॅटो खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात, त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते

पचन

चेरी टोमॅटो खाल्ल्याने हार्टसाठी फायदेशीर, लाइकोपीन,अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात

हार्टसाठी फायदा

इम्युनिटी कमकुवत असल्यास चेरी टोमॅटो खावे, व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट असतात

इम्युनिटी

टोमॅटोमध्ये 90 टक्के पाणी असते, जे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते

UV किरण

व्हिटामिन के असते चेरी टोमॅटोमध्ये, कॅल्शिअममुळे हाड स्ट्राँग राहतात

स्ट्राँग हाडं

चेरी टोमॅटो वेगवेगळ्या सलाडमध्ये, भाजून किंवा चेरी टोमॅटोची चटणी खावी

कसे खावे

मात्र, चेरी टोमॅटोची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

एलर्जी